सध्या बॉलिवूड मध्ये लग्नाचा सिझन सुरु आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल, अंकिता लोखंडे आणि विकी जैन, मौनी रॉय आणि सूरज नांबियार आणि करिश्मा तन्ना-वरूण बंगेरा नंतर, आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपे विवाहबद्ध झाले आहे. मिर्झापूरचा अभिनेता विक्रांत मॅसी आपल्या मैत्रिणी शीतल ठाकूरशी विवाहबद्ध झाले आहे. विक्रांत ने 14 फेब्रुवारी रोजी व्हेलेंटाईन डे ला आपल्या मैत्रिणीशी लग्न केले.