आता त्यांना या पदावरून हटवण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास यांनी ही कारवाई केली आहे. त्यांनी सांगितले की, आखाड्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना आर्चच्या पदावरून तर ममता यांना महामंडलेश्वर पदावरून हटवले जात आहे.