बिकिनी फोटोज सोबत कविता कौशिकने दिले मॅसेज

शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (16:58 IST)
इंस्पेक्टर चंद्रमुखी चौटाला अर्थात कविता कौशिक ने सोशल मीडियावर आपले बिकिनी फोटोज पोस्ट केले आहे. ती आपल्या पतीसोबत सुट्या घालवत आहे.  
 
या फोटोसोबत कविता ने फारच चांगला संदेश दिला आहे. कविताने त्या मुलींना समजवण्याचा प्रयत्न केला आहे ज्या मॉडल आणि एक्ट्रेसला सुंदर मानतात आणि आपले फिगर, बर्थ मार्क, वजन किंवा शरीरावरील डाग धाब्यांमुळे कॉन्शस राहतात.  
कविताने लिहिले आहे की मुलींना बिकिनीतर घालायची असते, पण आपल्या शरीराला घेऊन त्या थोड्या नर्वस राहतात. वजन, शरीरावरील डाग इत्यादीमुळे त्या बिकिनी घालत नाही. 
जगात असे कुठलेही क्रीम नाही आहे जे डागांना दूर करू शकतील. शरीरातील मार्क्सला लपवू शकतील. माझ्या शरीरावर देखील असे बरेचसे मार्क्स आहे पण मी बिकिनी घालती आहे.  
 
आम्हाला जिम जायला पाहिजे. हेल्दी जेवण करायला पाहिजे आणि जशी आमची बॉडी आहे त्यात आनंदी राहायला पाहिजे.
   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती