प्रसिद्ध गायिका तुलसी कुमार यांचा शुटिंग करताना अपघात, व्हिडिओ व्हायरल!

मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (15:09 IST)
tulsi kumar facebook
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका तुलसी कुमार यांच्या सोबत एक मोठा अपघात झाला असून त्या थोडक्यात बचावल्या आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते काळजीत पडले आहे. आणि तिच्यासाठी प्रार्थना करत आहे. 

शूटिंग करताना तुलसी कुमारवर फर्निचरचा मोठा तुकडा पडतो आणि ती थोडक्यात बचावते. तिला अपघातामुळे फारशी दुखापत झाली नाही. व्हिडीओ मध्ये ती विव्हळताना दिसत आहे. 
शूटिंग करताना तिच्या पाठीमागे एक बेड सारखे फर्निचर ठेवले होते जे तिच्यावर पडते मात्र तिथे उपस्थित असलेले लोक तिला तातडीनं ओढतात त्यामुळे ती बचावली. आणि तिला गंभीर दुखापत झाली नाही.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 
तिचा अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर चाहते काळजी करत आहे. ते आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. 

तुलसी कुमार ने बॉलिवूडच्या अनेक गाणांना आपली आवाज दिली आहे. हमको दिवाना कर गये, पी लू, मेरे रश्के कमर’, ‘तुम जो आए जिंदगी में’, ‘ओ साकी साकी’, ‘हम मर जाएंगे’ सारखे हिट गाणे गायले आहे. 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती