चित्रपटांमध्ये तर दिशाने आपल्या सुंदरतेमुळे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे, तसेच रियल लाईफमध्ये देखील तिने आपल्या फिटनेस आणि सेक्सी अंदामुळे चाहत्यांना आपले दिवाने केले आहे. नुकतेच दिशा पाटनीने एकदा परत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहे. ब्लॅक बिकिनीत दिशा फारच सुंदर दिसत आहे.