बॉलिवूडचे सुपरस्टार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल अपडेट देत असतात. त्यांच्या आनंदात त्यांचे चाहते सामील व्हावेत म्हणून ते त्यांच्या आयुष्यातील आनंदाची माहिती त्यांच्या चाहत्यांना देतात. दुसरीकडे, अमिताभ बच्चन यांनी नुकतेच आपल्या चाहत्यांना त्यांच्या दु:खाविषयी सांगितले. बिग बी खूप दुःखी आहेत, त्यांच्या खूप जवळच्या मित्राने त्यांच्या वाढत्या वयात या जगाचा निरोप घेतला. त्यासंदर्भात मेगास्टारनेही पोस्ट शेअर केली आहे. खरं तर, अमिताभ बच्चन यांच्या पाळीव कुत्र्याचं निधन झालं आहे. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण-