अमेझॉन प्राईम व्हिडीओने आपला बहुप्रतीक्षित चित्रपट 'शेरनी'च्या नव्या चित्ताकर्षक टीजरचे केले अनावरण; 2 जूनला येणार ट्रेलर!

मंगळवार, 1 जून 2021 (10:11 IST)
विद्या बालन अभिनीत चित्रपट 'शेरनी'चा बहुप्रतीक्षित ट्रेलर 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याची घोषणा करण्यासाठी, अमेझॉन प्राईम व्हिडीओने आज एका नव्या चित्ताकर्षक अशा टीजरचे अनावरण केले, ज्यात विद्या बालन घनदाट अशा जंगलात दिसते आहे. 
 
अमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या सोशल मीडियावर याबाबतची माहिती देताना लिहिले, "No matter what, she will do the right thing! 
Trailer out, June 2. 
 
त्यावर, विद्या बालन लिहिते की, "A tigress always knows the way!
Ready to hear the #Sherni roar? Here’s the Official Teaser. Trailer out, June 2.
 

A tigress always knows the way!
Ready to hear the #Sherni roar? Here’s the Official Teaser.
Trailer out, June 2.
Meet #SherniOnPrime, June 2021. @PrimeVideoIN @tseriesfilms@TSeries@Abundantia_Ent@vikramix@ShikhaaSharma03@AasthaTiku
#AmitMasurkar #BhushanKumar pic.twitter.com/Fre6hE5RwE

— vidya balan (@vidya_balan) May 31, 2021
टी-सीरीज आणि अबुदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, या अमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचे दिग्दर्शन  पुरस्कार विजेता चित्रपटकार अमित मसुरकर याने केले आहे, ज्याला चित्रपट 'न्यूटन'साठी समीक्षकांनी गौरवले होते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती