आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आदिपुरुषचे नवीन पोस्टर रिलीझ झाले आहे. या पोस्टर सोबत जयश्रीराम हे गाणे देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. गाणे मनोज मुंतशीर यांनी लिहिले असून अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे.