अभिनेत्री अमाला पॉलने तिचा प्रियकर जगत देसाईसोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांनीही त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. दोघांचे हयात कोची बोलगट्टी येथे भव्य लग्न झाले. कोचीमध्ये या जोडप्याने लैव्हेंडर थीमवर लग्न केले होते. अमलाने तामिळ, मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.