श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जाह्नवी कपूर काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये एंट्री करणार अशी चर्चा चालू होती. तिच्याप्रमाणे तिच्यात श्रीदेवी सारखे स्टार बनण्याचे गुण आहे. श्रीदेवीचीपण अशी इच्छा होती की तिची मुलगी अभिनयाच्या दुनियेत तिचं नाव पुढे घेऊन जावे म्हणून तिने निर्णय घेण्याची जबाबदारी तिच्यावर टाकली. जाह्नवीला वाटतं की आता ती वेळ आली आहे की तिने सिनेमा साइन करायला हवं.