आदित्य चोपडा आपल्या स्वभावाच्या विपरित 'बेफिक्रे' नावाचा बोल्ड सिनेमा तयार करत आहे. यात रणवीर सिंह लीड रोलमध्ये आहे. आदित्यने पहिल्यांदा शाहरुखऐवजी रणवीरला निवडलं. या चित्रपटात रणवीर सिंह न्यूड दिसणार आहे. आमिर खानला 'पीके' सिनेमात लोकं पाहून चुकले आहेत आता रणवीरही त्याच्या पाउलावर पाऊल टाकत आहे.