यांचाही 'भेजा फ्राय' व्हावा

'भेजा फ्राय' या नुकत्याच येऊन गेलेल्या चित्रपटाने अनेक गणिते बदलली आहेत. अतिशय कमी बजेट असलेल्या या चित्रपटाने पैसे तर वसुल केलेच, पण छानपैकी मनोरंजनही केले. अर्थात बाल्कनीतल्या प्रेक्षकांचीच त्याला जास्त पसंती लाभली. १3 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित केल्यानंतरहीतो चालला. त्यामुळे १३ अंक अशुभ असल्याच्या समजूतीस फाटा दिला आहे. अंधश्रद्धेचे वर्चस्व असलेल्या चित्रपटसृष्टीतील अनेकांचा भेजा यामुळे फ्राय होईल ही अपेक्षा.

वेबदुनिया वर वाचा