आंध्र प्रदेशात अनेक समुद्र किनारे आहेत. उदाहरणार्थ , मंगीनापुडी बीच, भिमुनीपट्टणम बीच, मायपाडू बीच, वोडारेऊ बीच, रामकृष्णा बीच, ऋषिकोंडा बीच, सूर्यलंका बीच, यनम बीच, उडप्पा बीच इत्यादी. पण या सर्वात मच्छलीपट्टणम मांगीनापुडी याला तोड नाही.
2 कृष्णाडेल्टा जवळ असलेल्या या बीच वरून समुद्राचे दृश्य पाहणे खूप आनंददायी आहे.
3 दरम्यान, आपण मासेमारीसाठी बोट देखील भाडयाने घेऊन डेल्टाचा फेरफटका मारू शकता.
6 मछलीपट्टणम शहरात बघण्यासारखे इतर ठिकाण देखील आहे. जसे पांडुरंगा स्वामी मंदिर, लाईट हाऊस, भगवान शिवाचे मंदिर, मच्छलीपट्टणम चर्च, साई महाराज देवालय इत्यादी .