पाकिस्तानातील कर्तारपूरच्या दरबार साहिब येथे व्हिसा नसतानाही भेट देण्याची भेट देण्याची सुविधा शीख भाविकांना उपलब्ध झाली आहे. कर्तारपूर या स्थानाची स्थापना 1522 साली गुरु नानक देव यांनी केली होती. गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंतीच्या निमित्तानं 9 नोव्हेंबर रोजी ही मार्गिका सुरू होईल.#Kartarpur Corridor nearing completion. A gesture by the Government of Pakistan to facilitate the Sikh community living across the border.
— Danyal Gilani (@DanyalGilani) October 20, 2019
Via Mr. Kabir Kazi #SundayThoughts #KartarpurCorridor pic.twitter.com/eyxFsMFgRa