ट्वीट करून राहुल गांधी म्हणाले, "आत्तापर्यंत भारताला कोणकोणत्या गोष्टींचा पुरवठा झाला? त्या गोष्टी कुठे आहेत? त्याचा फायदा कुणाला होत आहे? त्यांचं राज्यांना कशा पद्धतीने वाटप झालं? या सगळ्यात पारदर्शकता का नाही?" ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.Questions about Covid foreign aid:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 5, 2021
- What all supplies has India received?
- Where are they?
- Who is benefitting from them?
- How are they allocated to states?
- Why no transparency?
Any answers, GOI?