BBC विशेष माय वर्ल्ड: अँजेलीना जोलीसह जागतिक तरुण प्रेक्षकांसाठी कोरोनाव्हायरस सामग्री

गुरूवार, 2 एप्रिल 2020 (12:12 IST)
अँजेलीना जोलीने बीबीसी माय वर्ल्डच्या कार्यकारी निर्माता म्हणून तिच्या भूमिकेबद्दल केलेले विधान या प्रकारे आहे-
 
नवीन सामग्री आगामी आठवड्यात बीबीसी माय वर्ल्ड यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केली जाईल. हे कंटेट 42 भाषांसह बीबीसीच्या जागतिक व्यासपीठावर वितरीत केले जाईल.
हे विकेंडला प्रसारित होणार्‍या कोरोनाव्हायरस स्पेशल एपिसोडहून या प्रकारे असतील.
 
माध्यम शिक्षण - हानिकारक चुकीची माहिती कशा प्रकारे ओळखावी
 
·        तरुणांचे बीबीसी तज्ञांसमोर आरोग्यासंबंधी प्रश्न
 
·         तरुणांचे जागतिक लॉकडाउन असतानाचे Vlogs आणि अनुभव
 
·         घरगुती शिक्षणासाठी सल्ला आणि समोरा जाण्यासाठी रणनीती
 
बीबीसी ही सामग्री UNESCO’S Global Education Coalition सह शेअर करेल. ही जगभरातील लॉकडाउनमधील मुलांना रिमोट शैक्षणिक सामग्री प्रदान करणारी एक नवीन वेबसाइट आहे.
 
बीबीसी माय वर्ल्ड: करोना व्हायरस विशेष अद्याप BBC My World YouTube चॅनल, BBC iPlayer (UK only) आणि BBC Reel वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
 
बीबीसीचा उद्देश्य या अभूतपूर्व काळात लोकांना माहिती पुरवणे, शिक्षण देणे आणि करमणूक करणे असल्याचे बीबीसीचे महासंचालक टोनी हॉल यांनी म्हटले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती