1962 च्या युद्धापासून आजपर्यंत झालेल्या सर्व घडामोडींबदद्ल आपण संसदेत चर्चेला तयार आहोत. मात्र 'सरेंडर मोदी' या हॅशटॅगवर राहुल गांधी यांनी आत्मचिंतन करायला हवं. या टॅगला चीन आणि पाकिस्ताननेही पाठबळ दिलं आहे, त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असं शाह या मुलाखतीत म्हणाले.#WATCH “Parliament honi hai, charcha karni hai to aaiye, karenge. 1962 se aaj tak do-do haath ho jayein...,” HM Amit Shah on Rahul Gandhi’s “Surender Modi” tweet .
— ANI (@ANI) June 28, 2020
Full interview with ANI Editor Smita Prakash to be released at 1 pm pic.twitter.com/ngGYyqkwQq