ए, ऐ अक्षरावरून मराठी मुलांची आणि मुलींची नावे E pasun Mulinchi & Mulanche Naave

सोमवार, 26 मे 2025 (21:00 IST)
ए, ऐ अक्षरावरून मुलांची नावे 
एलिल-अति सुंदर
एरनेश-प्रामाणिक
एताश-शक्तिशाली
एतिराज-परमात्मा
एशांश-देवाचा अंश
एलेश-राजा
एवराज-चमकणारा
एरीश-हृदयाच्या जवळचा
एकनाथ-एका संताचे नाव
एकलव्य-एक महान धनुर्धर
एकाम्बर-आकाश
एकपद-शिव
एकराज-राजा
एकवीर-बहादूर
एकज-एकुलता एक
एकलिंग-शंकर
एकदंत-गणपती
एकचक्र-चंद्रमा
एकेष-सम्राट
एकाक्ष-शंकर
एकांत-एकटा
एकराम
एकेश्वर
एकंबर
एकांश
एमिल
एकाग्र
एकोदर
एवांश
ऐश्वर्य
ऐवज 
 
ए, ऐ अक्षरावरून मुलींची नावे 
एकता-एकी 
एकमती-एकविचारांची 
एकविरा-एक देवता 
एकवली-मोत्यांची डोळे असलेली 
एला-वेलची 
एशा-इच्छा 
एकलक्ष्मी 
ऐक्यदा
ऐनी 
ऐरती 
ऐश्वर्या 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती