मकर-स्वाभाविक गुणदोष
या राशिच्या लोक कधी कधी निराशात्मक दृष्टीकोन धारण करतात. याच नकारात्मक विचारधारेत आपण मदीरासेवन करता व ही गोष्ट आपल्यासाठी योग्य नव्हे. कधी कधी आपल्याला प्रचंड मानसिक तणाव सहन करावा लागेल. आपण चिडचिडे स्वभावाचे असता. मकर राशि च्या लोकांना दुःखच्या वेळी हातात पुष्पराज, नीलमणि, लहसुनियां (लसण्या), मूंगा यापैकी एक रत्न घातला पाहिजे. शनिवार किंवा गुरुवारी उपवास करावा. शिव, दत्त, देवी, गणेश तसेच गायत्रीमंत्रशची उपासना करावी रामायणाती सुंदरकांड रोज वाचा 'ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनये नमः' या मंत्राचा 23,000 वेळा जाप करवा मनोकामनेची पूर्ति होईल.

राशि फलादेश