कुंभ-व्यवसाय
कुंभ राशिच्या लोकांमध्ये मोठ्याप्रमाणात व्यावसायिक बुध्दी असते. या राशिच्या लोकांनी विद्युत आणि टेलिव्हिजनशी संबंधीत क्षेत्रात उतरल्यास ‍चांगले फळ मिळेल. हे लोक चित्रपट निर्मितीत खुप यशस्वी होतात. आपण नेहमी व्यवसाय क्षेत्रात यशस्वी ठरता. आपण आपले कर्मचारी व नोकर यांना चांगल्या पद्धतीने वागवता परंतु आपल्याला त्यांच्यापासून सावधान राहण्याची आवश्यकता आहे की ज्यामुळे आपले काही आर्थिक नुकसान होणार नाही.

राशि फलादेश