पितृ पक्ष 2019 : पितृ दोष दूर करण्याची योग्य वेळ, अमलात आणा हे 4 सोपे उपाय

पितृ पक्षात पितरांच्या निमित्ताने श्राद्ध केलं जातं. या दिवसात आमचे पूर्वज सूक्ष्म रूपात आमच्यापर्यंत पोहचतात अशी मान्यता आहे. तसेच कोणच्या कुंडलीत पितृदोष असल्यास ही वेळ त्यापासून मुक्तीसाठी उत्तम ठरेल. अनिष्टकारी प्रभावांपासून वाचण्यासाठी श्राद्ध पक्षात 4 सोपे उपाय अमलात आणले पाहिजे.
 
* या दिवसात संध्याकाळी पाणी असलेलं नारळ स्वत:वरून सात वेळा ओवाळून, वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे आणि पितरांकडून आशीर्वादासाठी निवेदन करावे.
 
* या दिवसात अष्टमुखी रुद्राक्ष धारण करावे.
 
* घरात 16 किंवा 21 मोर पंख आणून ठेवावे.
 
* या दरम्यान शिवलिंगावर जलमिश्रित दूध अर्पित करावे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती