एक अखंड दिवा लावून आपण कोट्याधीश होऊ शकता

गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (14:08 IST)
ईशान्य कोपर्‍यात गुलाबी कमळावर विराजमान लक्ष्मीची पूजा करावी आणि पूजेसाठी दोन ‍दिवे लावावे. 
 
शरद पौर्णिमेला गायीच्या तुपाचा दिवा लावून उजवीकडे ठेवावा.
 
एक शेंगदाण्याच्या तेलाचा दिवा लावून आपल्या डावीकडे ठेवावा.
 
परंतू दिव्याची वात कपासाची नसावी, लाल दोर्‍यापासून वात तयार करावी.
 
लक्ष्मी पूजन केल्यावर तुपाचा ‍दिवा हातात घेऊन चंद्राकडे बघून देवीला प्रार्थना करावी.
 
एक दिवा अखंड जळत राहावा याची काळजी घ्यावी. आपण आपल्या इच्छानुसार तेलाचा किंवा तुपाचा कोणताही दिवा अखंड ठेवू शकता. दिवा सकाळपर्यंत खंडित होऊ नये याची काळजी घ्यावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती