शरद पौर्णिमेला करा कर्ज फेडण्यासाठी सोपा उपाय

बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (10:14 IST)
शरद पौर्णिमेच्या उत्तम तिथीवर काही सोपे उपाय करुन आपण कर्जापासून मुक्त होऊ शकता- 
 
आपल्याला 4 लवंगा घ्यावयाच्या आहेत आणि एक लाल कापड. नंतर महालक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करुन तुपाच्या ज्योतीत दोन लवंग जोडी टाकाव्या.
 
उरलेल्या दोन लवंगा लाल कपड्यात बांधून त्यांना लक्ष्मीचे रुप समजून आपल्या तिजोरीत ठेवायच्या आहेत. आपल्याला केवळ हा उपाय करायचा आहे. कोणतेही मंत्र- तंत्राची गरज नाही. असे केल्याने काही दिवसात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अर्थात कर्जापासून मुक्ती मिळेल. 
 
विशेष म्हणजे हा उपाय करताना आपल्या याबद्दल कोणालही सांगायचे नाहीये आणि दुसरं ‍महत्त्वाची बात मनात श्रद्धा असणे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती