रमजान ईद होणार सोमवारी

रविवार, 24 मे 2020 (14:17 IST)
मुस्लीम बांधवांची रमजान ईद (ईद उल-फित्र) सोमवारी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती रयते हिलाल कमिटीचे अध्यक्ष मुफ्तीकाझी सय्यद  अमजदअली निझामी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, शनिवारी संध्याकाळी ईदचा चंद्र पाहण्याचा प्रयत्न केला केला गेला. परंतु चंद्रदर्शन न झाल्यामुळे रमजान महिन्याचे तीस रोजे पूर्ण होऊन सोमवारी सर्वत्र ईद साजरी करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती