नवरात्र विशेष : 12 राशींसाठी विशेष नवरात्री मंत्र

गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (10:49 IST)
'नव' शब्दाचा अर्थ नवीन देखील आहे आणि नऊची संख्या देखील. भारतीय धर्मशास्त्रानुसार दुर्गा देवीचे नऊ रूपे मानले जातात, म्हणून नवरात्राला धार्मिक महत्व देऊन नऊ दिवसाच्या उपवास करण्याची पद्धत सुरु केली आहे. 
 
शारदीय नवरात्र अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरु होत आणि वासंती संवत्सर चैत्रशुक्ल पक्षाच्या प्रतिपदे पासून सुरु होते. या दोन्ही संवत्सर उत्सवाचे सुरुवातीचे नऊ दिवस नवरात्र म्हणून ओळखले जातात. नवरात्रीचे आपले राशी मंत्र जाणून आपण या उसत्वाचा फायदा घ्यावा.
 
मेष : मेष राशीच्या जातकांसाठी हे मंत्र आहे.
ॐ ह्रीं उमा देव्यै नम: किंवा ॐ ऐं सरस्वत्यै नम:
 
वृष : वृष राशीच्या जातकांसाठी हे मंत्र आहे.
ॐ क्रां क्रीं क्रूं कालिका देव्यै नम:
 
मिथुन : मिथुन राशीच्या जातकांसाठी हे मंत्र आहे.
ॐ दुं दुर्गायै नम:
 
कर्क : कर्क राशीच्या जातकांसाठी हे मंत्र आहे.
ॐ ललिता देव्यै नम:
 
सिंह : सिंह राशीच्या जातकांसाठी हे मंत्र आहे.
ॐ ऐं महासरस्वती देव्यै नम:
 
कन्या : कन्या राशीच्या जातकांसाठी हे मंत्र आहे.
ॐ शूल धारिणी देव्यै नम:
 
तूळ : तूळ राशीच्या जातकांसाठी हे मंत्र आहे.
ॐ ह्रीं महालक्ष्म्यै नम:
 
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हे मंत्र आहे.
ॐ शक्तिरूपायै नम: या ॐ क्लीं कामाख्यै नम:
 
धनू : धनू राशीच्या जातकांसाठी हे मंत्र आहे.
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे
 
मकर : मकर राशीच्या जातकांसाठी हे मंत्र आहे.
ॐ पां पार्वती देव्यै नम:
 
कुंभ : कुंभ राशीच्या जातकांसाठी हे मंत्र आहे. 
ॐ पां पार्वती देव्यै नम:
 
मीन : मीन राशीच्या जातकांसाठी हे मंत्र आहे.
ॐ श्रीं ह्रीं श्रीं दुर्गा देव्यै नम:

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती