शस्त्राची पूजा करते

शनिवार, 24 जुलै 2021 (09:37 IST)
एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच
जिभेवर हळद, कुंकू आणि अक्षदा
लावत होती तेवढ्यात.
नवरा : अगं हे काय करतेस?
बायको : अहो दसरा आहे ना आज 
म्हणून शस्त्राची पूजा करते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती