बाई तुमच्या नवरा कसा मेला?

शनिवार, 17 जुलै 2021 (12:43 IST)
पोलीस : बाई तुमच्या नवरा कसा मेला? 
स्त्री    :  विष खाऊन 
पोलीस : मग त्याच्या अंगावर या मारल्याच्या जखमा कशा काय? 
स्त्री      : खाणार नाय म्हणत होता.. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती