आता माझे लग्न झाले

मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (20:31 IST)
भिकारी -गोट्याला -साहेब काय झाले, या पूर्वी तर आपण मला 50 रुपये देत होता,
आता मात्र आपण 10 रुपयेच देता.. असं का? 
गोट्या- या पूर्वी मी एकटाच होतो आता माझे लग्न झाले आणि आता एक मुलं देखील झाले.
भिकारी - वाह साहेब खूप छान म्हणजे माझ्या पैशाने परिवाराचे शौक पुरवीत आहात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती