म्हातारपणात असं होत

बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (20:30 IST)
रमेश- माझी बायको माझ्यावर खूप रागावते.
सुरेश- माझी बायको देखील पूर्वी असं करायची, पण आता नाही रागावतं.
रमेश - का रे असं काय केले तू मला पण सांग.
सुरेश - एक दिवशी ती रागात असताना 
मी तिला म्हटले की म्हातारपणात असं होतच राग लवकरच येतो.
बस तो दिवस आणि आजचा दिवस ती कधी ही माझ्यावर रागावतं नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती