माझा चष्मा कुठे आहे ?

शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (12:59 IST)
वकील: हत्येच्या रात्री तुमच्या पतीच्या अंतिम शब्द?
 
पत्नी: माझा चष्मा कुठे आहे संगीता?
 
वकील: त्यात मारण्यासारखे काय होते?
 
पत्नी: माझं नाव रंजना आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती