घरातील काम आटोपल्यावर लेखन कार्य करते

पती : दिवसभर काय करते?
पत्नी : घरातील काम आटोपल्यावर लेखन कार्य करते. 
पती : काय लिहिते? 
पत्नी : Nice Pic, Nice DP, Beautiful, Gorgeous, wowwww, Happy birthday, congratulations, happy wedding anniversary, cutyyyyy आणखी खूप काही. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती