फोल्डर बनव आणि टाक त्यात

सोमवार, 26 जुलै 2021 (11:40 IST)
जोशी काका : काका पावशेर रताळे द्या
दुकानदार : पिशवीत देऊ?
जोशी काका :नाही नाही, पेन ड्राईव्ह आणलाय.
त्यात “रताळे” नावाचा फोल्डर बनव आणि टाक त्यात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती