ह्याच भावात अजून १ किलो लाडू

मंगळवार, 10 डिसेंबर 2019 (18:20 IST)
गण्या १/२ किलो लाडू खाऊन पैसे न देताच जाऊ लागला.
दुकानदार- ओ भाऊ, पैसे तर द्या.
गण्या- पैसे तर नाही माझ्याकडे.
मग दुकानदाराने त्या धू- धू धुतले
गण्या कपडे झटकत उठला आणि म्हणाला-
भाऊ ह्याच भावात अजून १ किलो द्या

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती