एंड्रायड यूजर्स सावध व्हा, या 6 ऐप्समुळे तुमच्या फोनला आहे धोका, लगेच करा डिलीट

मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (15:44 IST)
गूगल प्ले स्टोअर (Google play store) वर आजकाल फर्जी ऐप्स (fake apps)चे प्रकरण एवढे जास्त वाढले आहे की एंड्रॉयड यूजर्स (android users)ला सावध होण्याची गरज आहे. फेक ऐप्सचे असे बरेच प्रकरण समोर येत आहे. गूगलचे सर्टिफिकेशन (google certification) मिळवल्यानंतर ऐपला प्ले स्टोअरवर आणले जातात, पण नंतर यात वायरस आढळून येत. इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सच्या रिपोर्टनुसार आता असेच 6 ऐप्सबद्दल चेतावणी काढण्यात आली आहे. दरअसल प्ले स्टोअरहून 6 VPN ऐप्समध्ये मॅलिशियस कंटेंट (malicious content) आढळून आले आहे, ज्यामुळे याला गूगलने आपल्या प्लॅटफॉर्ममधून हटवले आहे.  
 
या 6 धोकादायक VPN ऐप्समध्ये हॉटस्पॉट वीपीएन (Hostspot VPN), फ्री वीपीएन मास्टर (Free VPN Master), सिक्यॉर वीपीएन (Secure VPN) आणि सीएम सिक्यॉरिटी ऐप लॉक एंटीवायरस (CM Security App lock Antivirus) ऐप सामील आहे.  
 
हे सर्व ऐप चीनमध्ये डेव्हलप करण्यात आले आहे. रिपोर्टानुसार या सर्व ऐप्समध्ये मोठ्या प्रमाणात फ्रॉड एड सामील होते. या सर्व ऐप्सला 50 करोड वेळा डाउनलोड करण्यात आले होते.  
 
2 Beauty ऐप्सला देखील डिलीट करण्याचा सल्ला  
मागच्या आठवड्यात मोबाइल सिक्योरिटी फर्म वांडेरा रिसर्चर्स (mobile security firm wandera) ने Sun Pro Beauty आणि Funny Sweet Beauty Selfie Camera नावाच्या ऐप्समध्ये ऐडवेयर (adware) स्पॉट केला आहे. माहितीनुसार हे दोन्ही ऐप्स गूगल प्ले स्टोअरवर फार पॉपुलर आहे आणि या ऐप्सला 15 लाखांपेक्षा जास्तवेळा डाउनलोड करण्यात आले आहे. गूगलचे म्हणणे आहे की हे दोन्ही ऐप्स पॉप-अप एडच्या माध्यमाने लोकांकडून पैसा कमावून राहिले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती