म्हणून नंदीच्या कानात केली जाते प्रार्थना

शंकराच्या मंदिरात जाण्यापूर्वी भक्त नंदीला भेट देऊन पुढे जातात. भक्त महादेवाचे दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना करतात. 


शंकराकडून काम करून घेण्यासाठी, आपले मनोरथ पूर्ण करण्यासाठी नंदी फार महत्त्वाचा असतो, हे लक्षात घेतले पाहिजे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती