यावेळी साजरी करा भाऊबीज

शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018 (11:55 IST)
पाच दिवसांच्या दिपावलीचा आजचा शेवटचा दिवस. 9 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. दिपावलीच्या पाडव्यानंतर भाऊबीज हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी बहिण भावाला औक्षण करून त्याच्या दिर्घायुष्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो. यानंतर बहिण भावाला आणि भाऊ बहिणीला भेट म्हणून देतो. अशी आख्यायिका आहे की, या दिवशी यम आपल्या बहिणीकडे म्हणजे यमिकडे जातो. तिच्याकडून औक्षण करून घेतो. म्हणून या दिवशी हा सण साजरा केला जातो. 
 
शुभ मुहूर्त प्रारंभ - दुपारी 1 वाजून 10 मिनिटे 
शुभ मुहूर्त समाप्त - 3 वाजून 27 मिनिटे 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती