मनाचे श्लोक : चवथा भाग (पाहा व्हिडिओ)

विवेके क्रिया आपुली पालटावी।

अती आदरे शुद्ध क्रीया धरावी॥

जनीं बोलण्यासारिखे चाल बापा।

मना कल्पना सोडिं संसारतापा॥१०५॥

वेबदुनिया वर वाचा