पुण्यातील काही भाग होणार सील

मंगळवार, 7 एप्रिल 2020 (13:10 IST)
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी आठवडाभर्‍याचे साहित्य घेऊन ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

पुणे शहरातील कोंढवा, महर्षीनगर ते आरटीओ ऑफिस हा भाग पुढील आदेश येईपर्यंत सील राहणार आहे.
जीवनावश्यक साहित्य जमा करुन ठेवावे, अशा सूचना महापालिका 
आयुक्यांनी दिल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती