प्रिया-सनीच्या ‘रोका’ समारंभात नाचले ‘झी टीव्ही’वरील कलाकार!

अप्रतिम कथानक, संस्मरणीय कथा आणि आपल्याशा वाटणार्‍या व्यक्तिरेखांद्वारे गेली 26 वर्षे ‘झी टीव्ही’ प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. या वाहिनीवरील मालिकांतील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. या व्यक्तिरेखांच्या आनंदात प्रेक्षक सहभागी झाले असून त्यांच्या अडचणी पाहून ते दु:खीही झाले आहेत. टीव्ही आणि त्यावरील मालिका या आता भारतीयांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या असून झी टीव्हीने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘झी टीव्ही’चे निष्ठावंत प्रेक्षक असलेल्या प्रिया सिंह आणि सनी कक्कड यांच्या साखरपुड्याचा समारंभ या वाहिनीने आपल्या प्रतिष्ठेच्या झी रिश्ते पुरस्कार वितरण सोहळ्यातच आयोजित करून त्यांना एक अनपेक्षित आनंदाचा धक्का दिला. इतकेच नव्हे, तर त्यांचे लग्नही याच कार्यक्रमात पार पाडले जाणार आहे.

मूळ बरेलीची रहिवासी असलेल्या प्रियाच्या लग्नात रोका, बॅचलर्स पार्टी, मेहंदी, संगीत हे पारंपरिक सोहळे यथासांग पार पडणार असून लक्षावधी प्रेक्षकांच्या उपस्थितीत झी रिश्ते पुरस्कार सोहळ्यात झी टीव्ही के बेटी की शादी संपन्न होईल. आज या ‘रोका’ समारंभानंतर ‘झी टीव्ही’ने रिश्ते पुरस्कारांच्या नामांकनांची घोषणा केली. आता आपल्या आवडत्या कलाकारांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या ‘रोका समारंभा’त शनिवार, 29 सप्टेंबर रोजी आपल्या मित्र-मैत्रिणींसह तुम्हीही सहभागी व्हा.

या पुरस्कार सोहळ्यासाठी डिझायनर आणि वैशिष्ट्यपूर्ण कपड्यांमध्ये रेड कार्पेटवर अवतरलेल्या शब्बीर अहलुवालिया, श्रृती झा, धीरज धूपर, श्रध्दा आर्य, मनीत जौरा, आएशा सिंह, अदनान खान, करण जोटवाणी, सुहासी धामी, अरिजित तनेजा, आदिती शर्मा, कनिका मान, निशांतसिंह मलकाणी, पूर्वा गोखले, सेहबान अझीम या आणि इतर अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला एक वेगळेच ग्लॅमर दिले. केतन सिंह आणि जस्मिन भसिन यांनी आपल्या चुरचुरीत भाष्याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात नवा जोश आणि धमाल निर्माण करण्यासाठी पंजाबी बोलिया संचानेने आपल्या दमदार आवाजात ढोल वाजवून नामांकनांच्या घोषणेची पूर्वतयारी दणक्यात केली. तसेच नामांकन लाभलेल्या प्रत्येक कलाकाराचे ढोलांच्या आवाजात स्वागतही केली. याच्या जोडीला ‘झी टीव्ही’वरील मालिकांतील कलाकारांनी  सादर केलेल्या आपल्या कार्यक्रमांमुळे पुरस्कार सोहळ्याप्रमाणेच या लग्न सोहळ्यालाही एक वेगळेच ग्लॅमर प्राप्त झाले. प्रेक्षकांना यंदा या पुरस्कार सोहळ्याचा दुहेरी आनंद उपभोगायला मिळणार आहे- पुरस्कार वितरणाप्रमाणेच प्रिया-सनी यांच्या शानदार लग्नाचे विधीही त्यांना आपल्या आवडत्या तारकांच्या उपस्थितीत पाहायला मिळतील!

‘झी रिश्ते पुरस्कार 2018’मध्ये आपल्या आवडत्या कलाकाराला पुरस्कार मिळावा, अशी इच्छा असल्यास प्रेक्षक 1800 120 904 या क्रमांकावर एक मिस्ड कॉल देऊ शकतात. त्यानंतर त्यांच्याशी या क्रमांकावरून संपर्क साधला जाईल आणि आपले मत कसे द्यायचे, त्याच्या सूचना त्यांना दिल्या जातील. याशिवाय प्रेक्षक झी5 या https://zee5.com/zra2018/  या संकेतस्थळावरूनही निगडित होऊ शकतात. प्रेक्षक वेगवेगळ्या गटांसाठी अनेकदा मतदान करू शकतात.
या विविध गटांतील नामांकने पुढीलप्रमाणे :
लोकप्रिय गट पुरस्कार
1 लोकप्रिय जोडी  
1 करण-प्रीता कुंडली भाग्य
2 कबीर-झारा इश्क सुभान अल्ला
3 अभी-प्रज्ञा कुमकुम भाग्य
4 साहिल-वेदिका आपके आ जाने से
5 विहान-मीरा कलीरें
2 लोकप्रिय कुटुंब  
1 कुमकुम भाग्य कुटुंब कुमकुम भाग्य
2 कुंडली भाग्य कुटुंब कुंडली भाग्य
3 आपके आ जाने से कुटुंब आपके आ जाने से
4 इश्क सुभान अल्ला कुटुंब इश्क सुभान अल्ला
5 ये तेरी गलियाँ कुटुंब ये तेरी गलियाँ
3 लोकप्रिय आवडता कलाकार-पुरुष  
1 अभी कुमकुम भाग्य
2 करण कुंडली भाग्य
3 साहिल आपके आ जाने से
4 शंतनु ये तेरी गलियाँ
5 कबीर इश्क सुभान अल्ला
4 लोकप्रिय आवडता कलाकार-महिला  
1 वेदिका आपके आ जाने से
2 झारा इश्क सुभान अल्ला
3 पुचकी ये तेरी गलियाँ
4 प्रीता कुंडली भाग्य
5 प्रज्ञा कुमकुम भाग्य
5 आवडती मालिका  
1 फिअर फाइल्स  
2 कुमकुम भाग्य  
3 कुंडली भाग्य  
4
5
आपके आ जाने से
इश्क सुभान अल्ला
 
 
सर्वसामान्य गटांतील पुरस्कार
1 आवडती वयस्क व्यक्तिरेखा  
1 दादी गुड्डन, तुमसे ना हो पाएगा
2 करणची दादी कुंडली भाग्य
3 थाकू माँ ये तेरी गलियाँ
4 मंजुला आपके आ जाने से
5 रवींद्र मजुमदार ये तेरी गलियाँ
2 आवडती सासू  
1 अहिल्या तुझसे है राबता
2 डॉली कलीरें
3 गुड्डन गुड्डन, तुमसे ना हो पाएगा
4 आएशा इश्क सुभान अल्ला
5 बडी अम्मा आपके आ जाने से
3 आवडती आई  
1 सरला कुंडली भाग्य
2 वेदिका आपके आ जाने से
3 चंदा ये तेरी गलियाँ
4 अनुप्रिया तुझसे है राबता
5 प्रज्ञा कुमकुम भाग्य
4 आवडते वडील  
1 साहिल आपके आ जाने से
2 शाहबाझ इश्क सुभान अल्ला
3 किंग सिंह कुमकुम भाग्य
4 अभी कुमकुम भाग्य
5 अरिंदम ये तेरी गलियाँ
5 आवडता सोशल स्वॅगर  
1 साहिल आपके आ जाने से
2 कल्याणी तुझसे है राबता
3 झारा इश्क सुभान अल्ला
4 शंतनु इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ
5 करण कुंडली भाग्य
6 आवडता मुलगा  
1 साहिल आपके आ जाने से
2 शंतनु ये तेरी गलियाँ
3 ऋषभ कुंडली भाग्य
4 विवान कलीरें
5 कबीर इश्क सुभान अल्ला
7 आवडती मुलगी  
1 सृष्टी कुंडली भाग्य
2 प्रीता कुंडली भाग्य
3 झारा इश्क सुभान अल्ला
4 कल्याणी तुझसे है राबता
5 मीरा कलीरें
8 खलनायकांची आवडती जोडी  
1 तनू-आलिया कुमकुम भाग्य
2 शर्लीन-पृथ्वी कुंडली भाग्य
3 बडी अम्मा-पुनीश आपके आ जाने से
4 रुख्सार-झीनत इश्क सुभान अल्ला
5 ब्युटी-निवेदिता ये तेरी गलियाँ
9 आवडता नवा सदस्य- पुरुष  
1 अक्षत गुड्डन, तुमसे ना हो पाएगा
2 मल्हार तुझसे है राबता
3 शंतनू ये तेरी गलियाँ
4 किंग सिंह कुमकुम भाग्य
5 रुदोय ये तेरी गलियाँ
10 आवडता नवा सदस्य- महिला  
1 भूमी आपके आ जाने से
2 गुड्डन गुड्डन, तुमसे ना हो पाएगा
3 कल्याणी तुझसे है राबता
4 अनुप्रिया तुझसे है राबता
5 पुचकी ये तेरी गलियाँ
11 आवडती नवी जोडी  
1 गुड्डन-अक्षत गुड्डन, तुमसे ना हो पाएगा
2 कल्याणी-अथर्व तुझसे है राबता
3 कबीर-झारा इश्क सुभान अल्ला
4 विवान-मीरा कलीरें
5 शंतनु-पुचकी ये तेरी गलियाँ
12 आवडता रिअॅलिटी कार्यक्रम  
1 डान्स इंडिया डान्स-लिटिल मास्टर  
2 डान्स इंडिया डान्स-6  
3 इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ  
13 आवडता सूत्रधार  
1 शंतनु माहेश्वरी इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ
2 जय भानुशाली-ट्विंकल डान्स इंडिया डान्स-लिटिल मास्टर
3 अमृता खानवलकर-साहिल खट्टर डान्स इंडिया डान्स
14 आवडते परीक्षकांचे पॅनेल  
1 विवेक ओबेरॉय, हुमा कुरेशी, उमंगकुमार, सोनाली बेंद्र (विशेष उल्लेख) इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ
2 मिनी प्रधान, मुदस्सर खान, मार्झी पेस्तनजी डान्स इंडिया डान्स
3 मार्झी पेस्तनजी, फरहा खान, सिध्दार्थ आनंद डान्स इंडिया डान्स-लिटिल मास्टर
15 झी रिश्तों की परख (अन्य वाहिन्यांवरील मालिकांतील पुरस्कार  
1 कुल्फीकुमार बाजेवाला फोर लायन्स (स्टार प्लस)
2 विघ्नहर्ता गणेश कॉन्टिलो (सोनी टीव्ही)
3 नागिन-3 बालाजी टेलिफिल्म्स (कलर्स)
4 डान्स दीवानें ड्रीम व्हॉल्ट मीडिया (कलर्स)
16 आवडते नन्हे सदस्य  
1 पुचकी ये तेरी गलियाँ
2 शंतनु ये तेरी गलियाँ
3 वेद आपके आ जाने से
4 कियारा कुमकुम भाग्य
5 सनी कुमकुम भाग्य
17 आवडता भाऊ  
1 रुदोय ये तेरी गलियाँ
2 बिट्टू कलीरें
3 अतुल तुझसे है राबता
4 पूरब कुमकुम भाग्य
5 ऋषभ कुमकुम भाग्य
18 आवडती वहिनी (भाभी)  
1 निवेदिता ये तेरी गलियाँ
2 सरस्वती/लक्ष्मी/दुर्गा गुड्डन, तुमसे ना हो पाएगा
3 मिताली कुमकुम भाग्य
4 राखी कुंडली भाग्य
5 झीनत इश्क सुभान अल्ला
19 आवडती बीएफएफ जोडी  
1 शंतनु-पुचकी ये तेरी गलियाँ
2 पूरब-अभी कुमकुम भाग्य
3 कल्याणी-अथर्व तुझसे है राबता
4 करण-सृष्टी कुंडली भाग्य
5 माया-वेदिका आपके आ जाने से
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती