‘गुलाबो सिताबो’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित

शनिवार, 23 मे 2020 (07:28 IST)
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गुलाबो सिताबो’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. “पाहा मिर्झा आणि बंकी यांच्या भन्नाट जोडीला” असं म्हणत अॅमेझॉन प्राईमच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्रेलर विषयी माहिती देण्यात आली आहे. या ट्रेलरमध्ये अमिताभ आणि आयुषमानची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळत आहे.
 
गुलाबो सिताबो’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.  येत्या १२ जूनला अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती