आमिर खानची मुलगी इराने करवले फोटोशूट, दिसला फारच वेगळा अंदाज

मंगळवार, 13 ऑगस्ट 2019 (15:49 IST)
आमिर खानची मुलगी इरा खान जास्त लाइमलाइटमध्ये राहत नाही, पण ती सोशल मीडियाच्या माध्यमाने नेहमी चर्चेत राहते. महत्त्वाचे म्हणजे इरा ने नुकतेच फोटोशूट करवले असून ते फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. इरा ने या फोटोंना सोशल मीडियावर शेअर केले आहे.

फोटोत इरा बेली बटण पियर्सिंग, ड्रैमेटिक मेकअप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. एका फोटोत इराने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती