स्त्री असो वा पुरुष, सुंदर चमकणारी त्वचा हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, लोक बाजारात उपलब्ध अनेक सौंदर्य उत्पादने आणि उपचार वापरतात. त्यामुळे अनेक वेळा चेहऱ्यावर दुष्परिणामही दिसून येतात. तुमच्यासोबतही असेच काही घडले असेल, तर चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी ब्युटी प्रॉडक्ट्स सोडून द्या आणि या योगासनांची मदत घ्या. या योगासनांमुळे तुमचे शरीर आतून-बाहेरून तंदुरुस्त, आकर्षक तर होईलच, पण तुमच्या चेहऱ्यावर गुलाबी चमकही येईल.