रुपी गुंतले लोचन

रुपी गुंतले लोचन, पायी स्थिरावले मन …. || धृ ||
 
देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला …. || १ ||
 
देवा काळोनेदी सुखदु:खा, तहान हरपली भूक …. || २ ||
 
तुका म्हणे नव्हे परती, तुझ्या दर्शने मागुती …. || ३ ||

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती