भारतीय टेनिस स्टार सानियाचे वजन बरेच वाढलेले आहे, तसं तर प्रेग्नेंसीमध्ये वजन वाढणे सामान्य बाब आहे, पण सानिया स्वत: थोडी निराश दिसत आहे. आपल्या वाढत्या वजनाबद्दल तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. सानिया टेनिसहून दूर आहे, पण प्रेग्नेंसीदरम्यान आपल्या फिटनेसचे पूर्ण लक्ष ठेवत आहे.