दिवसेंदिवस उष्णतेचा प्रभाव वाढत आहे. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने वन्यप्राणी व हिंसक प्राणी गावाकडे पाण्याच्या शोधार्थ भटकंती करीत आहेत. वन्यप्राणी गावाकडे येत असताना शेतकर्यांचे पाळीव प्राणी शिकार होत आहेत. आता तर वन्यप्राण्यांनी मानवावरही हल्ले करणे सुरू केले आहे.