शिरडीत श्रद्धालु आणि सुरक्षा दलात तनातनी

अहमदनगर जिल्ह्यातील ‍प्रसिद्ध शिरडीच्या मंदिरात साई बाबांचे श्रद्धालु आणि सुरक्षा दलात झडप झाली असून सहा लोक जखमी झाले.
 
पोलिसप्रमाणे साई पालकी जुलूसमध्ये सामील काही श्रद्धालु बॅरिकेडवर बसले होते ज्यांचा सुरक्षा दलांनी विरोध केला. यानंतर झडप सुरू झाली. शिरडी पोलिसाने सांगितले की अजून याप्रकणात तक्रार नोंदवली गेली नाहीये.

वेबदुनिया वर वाचा