समूह लोकपथकांचे मालक/निर्माते यांनी विशेष कोविड अनुदान पॅकेज एकरकमीचे मिळविताना सादर करावयाच्या कागदपत्रे आणि निवडपद्धतीमध्ये बदल करण्यात आला असून पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहेत. सदर परिपत्रक
www.maharashtra.gov.in या संकेस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच एकल कलाकारांची निवड पद्धती आणि अर्जासह लागणारी कागदपत्रे तसेच वार्षिक उत्पन्न रुपयांची मर्यादा 48 हजार रुपयां ऐवजी 50 हजार करण्यात आल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.