आता मे महिन्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे. सुरुवातीच्या काही दिवस आगोदर पावसाने उच्छाद मांडला होता. वातावरणात गारवा जाणवत होता. आता तापमानात वाढ होऊ लागली आहे. तापमान वाढीमुळे नागरिकांचे हाल होत आहे. उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. .आता मान्सून येणार कधी असा सवाल उद्भवत आहे. मान्सून या यायला काहीच दिवस उरलेले आहे. हवामान खात्यानं सांगितले आहे की, भारतातील 19 टक्के प्रदेशात मान्सून मध्ये कमी पाऊस पडणार आहे. तर काही भागात जास्त पावसाचा सामना करावा लागणार आहे.