हिंसाचाराची एक घटना वगळता राजत शांततेत कडकडीत बंद पाळणत आला. मंडय़ा जिल्ह्यात धरणावर ताबा मिळविणचा प्रयत्न करणार्या शेतकर्यांना पांगवणसाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांडय़ाही फोडण्यात आल्या. उत्तर कर्नाटकातील लोकांनी आणि शेतकर्यांनी बंदमध्ये उत्सफूर्त सहभाग नोंदविला. तमिळनाडूला 14 सप्टेंबर्पत दररोज 15000 Aयुसेक्स पाणी सोडण्यात यावे, असा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असून या आदेशाला विरोध दर्शविण्यासाठी कर्नाटक बंदचे आोजन करण्यात आले होते.