3. दुसर्यांच्या गोष्टी लक्ष देऊन धैर्याने ऐकणे.
4. लोकांप्रती निष्ठा ठेवणे.
5. दुसर्यांना सन्मान देणे.
6. आपले विचार दुसर्यांना पटवून देण्यासाठी तर्क आणि वाद न घालणे.
7. उच्च आदर्श आणि सिद्धान्तांचे पालन करण्याच्या मार्गात येत असलेल्या अडचणी सहन करण्याची तयारी असणे.
8. दुसर्यांच्या विचार आणि भावनांप्रती खरी सहानुभूती राखणे.
9. दुसर्यांच्या दृष्टीने घटना किंवा वस्तू बघण्याचा प्रयत्न करणे.